मत्स्यव्यवसाय मंत्रालय
०७ एप्रिल २०२१ ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने (PMSSY) द्वारे मत्स्यव्यवसाय उपक्रमांमध्ये बचत गटांच्या सदस्यांना मदत करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्रालयाशी हातमिळवणी केली आहे.
एकत्रीकरणाचा उद्देश मत्स्यव्यवसाय क्षेत्रात उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे, पायाभूत सुविधा सुधारणे, मच्छीमार पुरुष आणि महिलांची सुरक्षा मजबूत करणे आणि विस्तार व सहाय्य प्रणाली प्रदान करणे हा आहे.
कन्व्हर्जन्स वेबसाइट: https://dof.gov.in/