मुख्य सामग्रीवर जा |
सहयोगी संस्थांकडे परत जा

श्रेणी: शेत / फार्म

भागीदार: ४ सप्टेंबर २०२३ पासून 

भागीदारीची व्याप्ती: ग्रामीण विकास मंत्रालय आणि इंटेलिकॅप ॲडव्हायझरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (Intellecap Advisory Services Pvt. Ltd) यांनी राज्यांमध्ये वंचित घटकांना लाभ पोहोचवू शकणारे व्यवसाय उभारण्यासाठी तांत्रिक सहाय्यता संस्था (Technical Support Agency) म्हणून काम करण्यासाठी एकत्र आले आहेत. सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये हे समाविष्ट असेल:

  • कौशल्ये आणि ज्ञान निर्माण करणे: उत्पादन परिसंस्था (production ecosystems) आणि बाजारपेठेचे स्वरूप (market landscape) समजून घेण्यासाठी डेटा-आधारित विश्लेषण (Data backed analysis), कार्यक्रम डिझाइन करणे, संबंधित भागीदारी (relevant partnerships) आणि मूल्य-वर्धन क्षमता (value-addition capabilities) विकसित करणे. 
  • भांडवलाचा प्रवेश सुलभ करणे: उपक्रमांसाठी कर्ज (debt), इक्विटी (equity) आणि अनुदान (grants) यांसारखी योग्य भांडवली साधने (capital instruments), सार्वजनिक आणि खाजगी वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी वित्तीय रचना (financial structures) विकसित करणे; शेती (farm) आणि गैर-शेती (Non-Farm) क्षेत्रासाठी पतपुरवठा (credit) मिळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारी निर्माण करणे.
  • वाढ आणि स्थिरीकरण (Scaling up and Stabilization): शेती (Farm) आणि गैर-शेती (Non-Farm) उद्योगांना समूहीकरण (collectivization), सुधारित वित्तपुरवठा (Improved access to finance), मूल्यवर्धनासाठी उत्तम बाजारपेठ जोडणी (better market linkage for value addition), आणि उत्पादक, शाश्वत व लवचिक (productive, sustainable and resilient) मूल्य साखळ्यांसाठी योग्य तंत्रज्ञानाचा प्रसार आणि अवलंब (promotion and adoption of suitable technology) यावर सहाय्य करणे.

भागीदार संकेतस्थळ: https://www.intellecap.com/

frame